¡Sorpréndeme!

Anil Gote | हॉटेलच्या हॉटेल बुक होतात हे आता ईडीला दिसत नाही का? Sakal Media |

2022-06-23 136 Dailymotion

विधानपरिषदेच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांनी ३५ आमदारांनासोबत घेऊन बंड पुकारलं. यांनतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा गोंधळ उडालाय. यावर राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष आणि माजी आमदार अनिल गोटे यांनीं म्हणतात कि, मुद्दा हिंदुत्वाचा नसून पैशांचा आहे. सगळ्यांनीं मिळून लोकशाहीची भालूशाही करून टाकली.